शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

अकोला ‘वाय पॉइंट’वरुन १७ लाख रुपये जप्त

By admin | Updated: February 19, 2017 00:03 IST

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने होणारे नगदी रकमेचे व्यवहार लक्षात घेता पोलिसांनी वाहनाची तपासणी सुरू केली आहे.

निवडणुकीची पार्श्वभूमी : एसएसटीची कारवाईअमरावती : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने होणारे नगदी रकमेचे व्यवहार लक्षात घेता पोलिसांनी वाहनाची तपासणी सुरू केली आहे. तपासणीदरम्यान शनिवारी अकोला रस्त्यावरील ‘वाय पॉइंट’ येथून एका चारचाकी वाहनातून १३ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली. गुरुवारी बडनेरा हद्दीतील याच अकोला 'वाय' पॉइंट परिसरातून एका कारमधून ३ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होेती. गुरुवारी नायब तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनात स्टॅटेस्टिक सर्र्व्हायलंस पथकातील मंडळ अधिकारी संतोष किल्लेकर, बडनेरा ठाण्याचे एएसआय गुलतकर, पो.काँ. सोनटक्के यांनी वाय पॉइंटवर एमएच २६-एएफ-२९०५ या क्रमांकाच्या कारची तपासणी केली. त्यामध्ये मोहम्मद सिध्दीकी पुंजानी (रा. कारंजा लाड) यांच्याजवळ ३ लाख ५० हजारांची रोख आढळून आली. या रोखीसंदर्भात पुंजानी यांच्याकडे कागदपत्रे आढळून आले नाही. त्याचप्रमाणे शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास वाहन मालक राजेशचंद्र रामदयाल मुंधडा (रा. कारजा लाड) यांच्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३७ -जी-७६०२ मध्ये १३ लाख ५० हजारांची रोख मिळून आली. ती रोख जप्त करण्यात आली. या दोन्ही प्रकरणात बडनेरा पोलिसांनी सीआरपीसी कलम ४१,(१)(४)अन्वये कारवाई करून ती रोख जप्त केली.