शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सुविधांसाठी १६ तासांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:51 IST

चिखलदरा येथील आदिवासी वसतिगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागण्यांसाठी मंगळवार सकाळी पदयात्रेला निघालेले ....

ठळक मुद्देधारणी प्रकल्प कार्यालयावर धडक : सोयी पुरविण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : चिखलदरा येथील आदिवासी वसतिगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागण्यांसाठी मंगळवार सकाळी पदयात्रेला निघालेले ६४ विद्यार्थी १६ तास व ७० किलोमीटरचा पायीप्रवास करीत बुधवारी सकाळी ११ वाजता धारणी प्रकल्प कार्यालयावर धडकले.येथे पोहोचून त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. पंधरा दिवसांत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी विजय राठोड यांनी दिले. अन्य मार्गाने समस्या सोडविता आल्या असता, असा सल्ला प्रकल्प अधिकारी राठोड यांनी या विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, मागील तीन वर्षांपासून पालिकेच्या टाऊन हॉलमध्ये वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली होती. ही इमारत जीर्ण झाली आहे. कोणत्याही सुविधा नाहीत. याची माहिती वार्डनसह प्रकल्प अधिकाºयांना दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नेहुल उपस्थित होते.पायांना झाल्या जखमासत्तर किलोमीटरचा प्रवास केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पायांना जखमा झाल्या होत्या. विद्यार्थी धारणी कार्यालयात पोहोचल्यावर एका ठिकाणी बसून जागेवरच झोपी गेले. यातील एक विद्यार्थी प्रवासादरम्यान बेशुद्ध झाला. यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रवासावर पोलीस लक्ष ठेऊन होते. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन अनोखे ठरले.विद्यार्थी पायी चलत आले, याचे वाईट वाटले. आम्ही मंगळवारीच त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तयार नव्हते. त्यांच्या समस्या सोडवू. त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.-विजय राठोडप्रकल्प अधिकारी, धारणी