शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
6
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
8
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
9
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
10
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
11
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
12
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
13
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
14
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
15
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
16
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
17
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
18
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
19
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
20
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

१४ वर्षीय मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; कुत्र्याचे पिल्लू न दिल्याचा राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 11:20 IST

श्वानाचे पिलू घरी आणू न दिल्यामुळे एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने घरी शयनकक्षात ओढणीने गळफास घेतला. त्याला तातडीने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: श्वानाचे पिलू घरी आणू न दिल्यामुळे एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने घरी शयनकक्षात ओढणीने गळफास घेतला. त्याला तातडीने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.शहरातील एका कॉलनीतील हा विद्यार्थी नित्यनेमानुसार प्रमाणे शुक्रवारी सकाळी शिकवणी वर्गाला गेला. ११ वाजता घरी परतल्यानंतर मला श्वानाचे पिलू घरी आणायचे आहे, असा हट्ट त्याने आईकडे धरला. घरी पिलू आणू नकोस, असे आईने बजावले. आंघोळीला पाणी गरम कर, असे आईला त्याने सांगितले. त्यानंतर आईचा मोबाईल घेऊन तो बेडरूममध्ये गेला. ओढणीने गळफास घेतला. याच सुमारास आई बेडरूममध्ये गेली असता, हे भयावह चित्र तिला दिसले. मुलाची जीभ बाहेर आली होती. लगेच त्याला धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तातडीने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. त्याला मोबाइलवर टिकटॉक व्हिडिओ पाहण्याचा नाद असल्याची माहिती समोर आली आहे.१४ वर्षीय विद्यार्थ्याला शुक्रवारी येथील ग्रामीण रूग्णालयात बेशुद्धावस्थेत आणण्यात आले. त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले. तसे नातेवाइकांनीही सांगितले. त्यानंतर त्याला इर्विनमध्ये हलविण्यात आले.- महेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Suicideआत्महत्या