शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१४ गाई, चार बकऱ्यांचा तलावात बुडून मृत्यू

By admin | Updated: May 30, 2017 00:16 IST

नजीकच्या सावंगा येथील जंगलात चराईसाठी गेलेल्या १४ गाई, चार बकऱ्यांचा रविवारी सायंकाळी वादळी पावसात अडकल्याने मृत्यू झाला.

सावंगा येथील घटना : वादळी पावसाचा तडाखा लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/लोणी : नजीकच्या सावंगा येथील जंगलात चराईसाठी गेलेल्या १४ गाई, चार बकऱ्यांचा रविवारी सायंकाळी वादळी पावसात अडकल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सावंगा येथे घडली. चराईनंतर ही जनावरे परत येत होत्या. याचवेळी काल सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान महादेवखोरी प्रकल्पावर पाणी पिण्यास गेल्या, तेव्हा वादळी पाऊस आल्याने जनावरे सैरभैर झाली. सर्व जनावरे हवेच्या प्रवाहाने सरळ तलावातील पाण्यात शिरली. यातील १४ गायी, ४ बकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर उर्वरित जनावरांना मच्छीमारांनी वाचविले.प्राप्त माहितीनुसार, वरूड तालुक्यातील सावंगा येथील गुराखीने जंगलात जनावरे चराईकरिता नेले होते. २८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान परतीच्या वेळी ४० ते ४५ गाई, बकऱ्या पाणी पिण्याकरिता प्रकल्पात गेल्या. तलावातील पाण्यात शिरल्याने यातील १४ गायी, ४ बकऱ्या पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्या, तर येथे उपस्थित शरद उपसा योजनेचा कर्मचारी राऊत आणि मच्छीमारांनी तलावात बोटी टाकून १५ ते २० जनावरे वाचविण्यात यश मिळविले. या घटनेत अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तहसीलदार आशिष बिजवल यांना माहिती मिळताच तहसीलदार बिजवल, तलाठी खरात, नायब तहसीलदार देशमुख, सहारे यांच्यासह आपत्ती निवारण समितीचे पथक घटनास्थळावर पोहोचले, तर सोमवारी पशुवैद्यकीय अधिकारी सावरकर यांनी मृत जनावरांचा पंचनामा व शवविच्छेदन करून अहवाल तयार करुन महसूल विभागाला सादर केला आहे.