शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

21 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा, विभागात दीड लाख विद्यार्थी

By जितेंद्र दखने | Updated: February 20, 2024 19:58 IST

- ५३७ केंद्रावर बैठक व्यवस्था : दिव्यांगांना प्रत्येक तासाला २० मिनिटांचा अतिरिक्त अवधी

अमरावती: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या महिन्यात बारावीची परीक्षा बुधवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षांसाठीअमरावती विभागात बारावीकरिता १ लाख ४९ हजार ८६० विद्यार्थी प्रविष्ट आहेत. बारावीसाठी ५३७ केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था केली आहे. ही परीक्षा सुरळीत होण्यासाठी मंडळाने ९ भरारी पथकांची गठित केली आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा घेतली जाते.

मागील काही वर्षांपासून गुणवत्ता यादी बाद करण्यात आली आहे. असे असले तरी या परीक्षांचे महत्त्व कमी आले नाही. या परीक्षांमध्ये बदल करत ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’च्या आधारे पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिले जातात. त्यामुळे परीक्षेचा गुणवत्ता यादी घोषित करणे बंद झाले असले, तरी विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात, शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या बारावीच्या परीक्षेत यंदा १ लाख ४९ हजार ८६० विद्यार्थी त्यांचे भाग्य आजमावत आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान होणार आहे. या परीक्षेकरिता विभागात ५३७ केंद्र संचालक व एवढेच रणर नियुक्त केले आहेत.

रणरची मात्र दररोज बदल केला जाणार असल्याचे  मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. इयत्ता बारावीच्या परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रतितास २० मिनिटे अवधी जादा मिळणार आहे. जसे पेपर ३ तासांचा असल्यास चार तास पेपर सोडविण्यासाठी मिळणार आहे. याशिवाय परीक्षा केंद्रात वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना  परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव नीलिमा टाके यांनी दिली.जिल्हानिहाय विद्यार्थीजिल्हा-बारावीअकोला-२५८७६अमरावती-३६०७०बुलडाणा-३४७५७यवतमाळ-३२९५५वाशिम २०२०२

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावती