शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

११वी प्रवेशाकरिता साडेचार हजार अर्ज दाखल

By admin | Updated: July 1, 2014 23:13 IST

इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश पध्दतीत अर्ज स्वीकारणे सुरु असून पहिल्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली होती.

अमरावती : इयत्ता ११ वीच्या केंद्रीय प्रवेश पध्दतीत अर्ज स्वीकारणे सुरु असून पहिल्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली होती. १४ केंद्रावर आतापर्यंत ४ हजार ८६८ अर्ज प्राप्त झाले आहेत. शहरात सुमारे ५० महाविद्यालये असून त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शाखानिहाय ९ हजार ३५५ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. २७ जूनपासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज वितरणाला सुरवात करण्यात आली होती. शहरातील १४ महाविद्यालयामध्ये अर्ज वितरणाची प्रक्रिया राबविल्या गेली. यामध्ये आतापर्यंत ७ हजार ५०० अर्जाची विक्री विविध महाविद्यालयांतर्गत झाली आहे. महाविद्यालयातील गर्दी ओसरली१ जुलैपासुन अर्ज स्विकृतीला सुरुवात होताच पहील्याच दिवशी शहरातील विविध महाविद्यालयातमध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज देण्याकरीता प्रचंड गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी २ हजार ८१५ अर्ज तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी २ हजार ५३ अर्ज विविध महाविद्यालयात स्वीकृत करण्यात आले.मात्र दुसऱ्या दिवशी शहरातील महाविद्यालयामध्ये फारशी गर्दी दिसून आली नाही.शहरातील १४ सगणकीय केन्द्रावर अर्ज स्विकृती सुरु असुन ४ जुलैपर्यंत अर्ज स्विकारले जातील.विज्ञान व वाणिज्य शाखेकडे कलअकरावी प्रवेशकरीता शहरातील विविध महाविद्यालयात अर्ज भरण्याकरीता विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली. यावर्षी अर्ज स्विकृतीदरम्यान काही विद्यार्थ्यांशी सवांद साधला असता विज्ञान व वाणिज्य शाखेत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.