शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

महफिल इनला १.१५ कोटींची नोटीस

By admin | Updated: April 27, 2016 00:00 IST

स्थानिक महफिल इन या हॉटेलला अतिरिक्त बांधकामापोटी १ कोटी १५ लाख ८६ हजार ५२० रुपयांची नोटीस मंगळवारी पाठविण्यात आली.

अमरावती : स्थानिक महफिल इन या हॉटेलला अतिरिक्त बांधकामापोटी १ कोटी १५ लाख ८६ हजार ५२० रुपयांची नोटीस मंगळवारी पाठविण्यात आली. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशान्वये सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी ही नोटीस पाठविली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या नेत्तृत्वात काही महिन्यापूर्वी महफिल इनची मोजणी करण्यात आली. यात २३ हजार ६६७ चौरस फूट बांधकाम अतिरिक्त आढळले. त्याचा दंडा म्हणून महफिल इनला १ कोटी १३ लाख ३६ हजार ५१२ रुपयांची नोटीस पाठविली. या आदेशाविरुद्ध महफिल इनचे संचालक न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यावर महानगरपालिकेला महफिल इनच्या संचालकांची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महफिल इनच्या संचालकांनी पुनर्मोजणीची मागणी केली. त्यानुसार महिनाभरापूर्वी महफिल इनची पुनर्मोजणी करण्यात आली. त्यात पूर्वी पेक्षा ५२२ चौरस फूट बांधकाम पुन्हा अतिरिक्त निघाले. गेल्या २२ वर्षांपासून हे अतिरिक्त बांधकाम असल्याने २ लाख ६३ हजार ३३० रुपये प्रतिवर्षाप्रमाणे २२ वर्षांचा कर म्हणून आता नव्याने महफिल इनला १ कोटी १५ लाख ८६ हजार ५२० रुपयांची नोटीस पाठविण्यात आली आहे.