शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरसाठी १०० बसफेऱ्यांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:12 IST

पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाºया भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावतीतर्फे १६ ते ३० जुलैपर्यंत १०० बसफेºयांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण बससाठी ५० टक्के, तर शिवशाही स्लिपरकोचसाठी ३५ टक्के टिकीट दरात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांसाठी ही सेवा पर्वणी ठरेल, असा विश्वास विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के प्रवास सवलत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाºया भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावतीतर्फे १६ ते ३० जुलैपर्यंत १०० बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण बससाठी ५० टक्के, तर शिवशाही स्लिपरकोचसाठी ३५ टक्के टिकीट दरात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांसाठी ही सेवा पर्वणी ठरेल, असा विश्वास विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी व्यक्त केला.अमरावती-पंढरपूरकरिता ५० फेऱ्या सोडण्यात येणार असून, परतीच्या मार्गाला पंढरपूर- अमरावतीकरिता ५० फेºया सोडण्यात येतील, असे गभणे म्हणाले.२३ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी विदर्भातून भाविकांची मोठी गर्दी राहते. भाविकांची कुठलीही गैरसौय होऊ नये म्हणून अमरावती आगारातून रोज सायंकाळी ६ वाजता शिवशाही आरामदायी स्लिपरकोच बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसची टिकीट भाविकांना अमरावती- पंढरपूरकरिता १५०० रूपये मोजावे लागतील, तर सर्वसाधारण बससाठी ६५० रूपये टिकीट राहील.पंढरपूरसाठी १०० बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकडे आमचे पूर्ण लक्ष राहील. ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण बससह शिवशाहीतही सूट दिली आहे.- श्रीकांत गभणे,विभाग नियंत्रक, अमरावती