शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात साकारणार १०० खाटांचे महिला रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:44 IST

तालुक्यातील रुग्णांसाठी येथे १०० खाटांचे अद्ययावत महिला रुग्णालय साकारणार असल्याची माहिती आ. बच्चू कडू यांनी दिली. राज्य शासनाने या रुग्णालयास मंजुरी दिली असून, लवकरच हे रुग्णालय मूर्तरूपास येणार असल्याचे ते म्हणाले.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयाचा दर्जा : रुग्णांना आरोग्य सुविधा

आॅनलाईन लोकमतअचलपूर : तालुक्यातील रुग्णांसाठी येथे १०० खाटांचे अद्ययावत महिला रुग्णालय साकारणार असल्याची माहिती आ. बच्चू कडू यांनी दिली. राज्य शासनाने या रुग्णालयास मंजुरी दिली असून, लवकरच हे रुग्णालय मूर्तरूपास येणार असल्याचे ते म्हणाले.अचलपूर मतदारसंघाला लागूनच मेळघाटातील धारणी व चिखलदरा हे तालुके आहेत. कुपोषण व मातामृत्यूचे प्रमाण या भागात अधिक आहे. मेळघाटमधील कुपोषित बालके व इतर गंभीर आजारी रुग्णांना एवढ्या अंतरावर उपचाराकरिता न्यावे लागते. अचलपूर, अंजनगाव, चांदूरबाजार येथील बरेच रुग्ण उपचाराकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात येतात. ही अडचण दूर करण्यासाठी येथे १०० खाटाचा महिला रुग्णालय व्हावे, असा प्रस्ताव शासनाकडे मांडला. शासनाने ही मागणी मंजूर केली असल्याचे आ. कडू म्हणाले.जिल्हा रुग्णालयाचा दर्जामहिला रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात सी.टी. स्कॅन मशीन मंजूर झाली आहे. येथेच ब्लड बँकेची व्यवस्थाही राहणार आहे.