शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचा ‘टी विथ रनर्स’ उपक्रम

By admin | Updated: May 30, 2016 02:18 IST

उत्कृष्ट कार्य करणार्‍या सरपंचांना ‘व्हीआयपी’ कार्ड देणार!

वाशिम: जिल्ह्यात हगणदरीमुक्तीसाठी गावागावांमध्ये काम करणार्‍या नागरिकांचा जिल्हा परिषदेच्यावतीने सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात हगणदरीमुक्तीसाठी काम करणार्‍यांना जिल्हा परिषदेच्या सीईओंसोबत चहा घेण्याकरिता आमंत्रित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सभागृहात २८ मे रोजी पार पडलेल्या एका कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील बिडीओ आणि विस्तार अधिकारी यांच्या पुढाकाराने ह्यटी विथ रनर्सह्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात आपले गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या, त्यासाठी धावपळ करणार्‍या गावस्तरीय पदाधिकारी, कर्मचारी व अन्य कार्यकर्ते यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या कक्षात चहासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे व गाव हगणदरीमुक्त करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या क्षेत्रात चांगले काम करणार्‍या सरपंचांना ह्यव्हीआयपीह्ण कार्ड देण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद वाशिमच्यावतीने समुदाय संचालित हगणदरी निर्मूलन कृती आराखडा उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम २८ मे रोजी जिल्हा परिषद सभागृहात पार पडला. या सभागृहात पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था मुंबई वासोचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ यांनी मार्गदर्शन केले. गावाला हगणदरीमुक्त करण्यापूर्वी त्या गावाचा समुदाय संचलित हगणदरी निर्मूलन कृती आराखडा बनविणे आवश्यक असल्याचे मत रसाळ यांनी व्यक्त केले.