शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात; बाळापूर शहरात होणार सभा

By आशीष गावंडे | Updated: November 4, 2022 19:09 IST

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोला दौऱ्यावर असून तिथे ते जाहीर सभा घेणार आहेत. 

अकोला: महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यात ठिकठिकाणी ‘संवाद यात्रे’च्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. येत्या ७ नोव्हेंबर रोजी ते अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बाळापूर शहरात त्यांची सभा पार पडणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्ह्यात बैठकांचा धडका लावला आहे. 

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत काडीमोड घेतलेल्या उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी सरकारला उण्यापुऱ्या अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही तोच, एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावत भाजपसोबत घरोबा केला. आघाडी सरकार कोसळल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर प्रहार करण्यासाठी राज्यात ‘संवाद यात्रे’ला प्रारंभ केला. येत्या ७ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बाळापूर शहरात ते जाहीर सभेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. 

शिवनी विमानळावर आगमनसोमवारी सकाळी ९ वाजता आदित्य ठाकरे यांचे शिवनी विमानतळावर आगमन होणार आहे. याठिकाणी शिवसैनिकांसोबत हितगूज साधल्यानंतर ते कडेकोट पोलीस बंदोबस्तात बाळापूरकडे रवाना होतील. राज्यातील सत्तातरानंतर युवासेना प्रमुख पहिल्यांदा जिल्ह्यात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बाळापूर शहरात ते सभेच्या माध्यमातून संवाद साधतील. असे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.    

टॅग्स :AkolaअकोलाAditya Thackreyआदित्य ठाकरे