शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विषारी द्रव्यामुळे युवकाचा मृत्यू

By admin | Updated: June 7, 2017 01:14 IST

वैद्यकीय अहवालात कारण स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोट फैल येथील रहिवासी तथा सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू विषारी द्रव्यामुळे झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे; मात्र या युवकाने विष प्राशन केले की त्याला जबरदस्तीने पाजण्यात आले. या प्रकाराची पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.अकोट फैलमधील रहिवासी कुणाल दीपक सांगळे यास एका महिलेने काही दिवसांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शनिवारी रात्री युवकास विष पाजले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर युवकाच्या नातेवाइकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून मुलाचा खून केल्याचा आरोप केला. त्यानंतर याच आशयाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला देण्यात आली. सिटी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सदर महिलेस सोमवारी ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी करण्यात येत असून, अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे; मात्र याच महिलेने युवकाचा खून केला की नाही, यासंदर्भात पोलीस माहिती घेत आहे. महिलेचे नोंदविले बयानअकोट फैलातील रहिवासी विधवा महिलेशी कुणालचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिचे मंगळवारी बयान नोंदविण्यात आले आहे. युवकास विष पाजले की त्याने प्राशन केले, या प्रकाराचा सिटी कोतवाली पोलीस लवकरच पर्दाफाश करणार असल्याची माहिती आहे.