शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

सावरखेडजवळील शेतात युवकाचा खून

By admin | Updated: March 5, 2017 01:52 IST

चार संशयित ताब्यात; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

पातूर, दि. ४- नजीकच्या सावरखेड शेतशिवारातील मोहनलाल यादव (परदेशी) यांच्या शेतात मेडशी येथील युवक नितीन रुस्तम कांबळे (३0) याचा धारदार शस्त्राने डोक्यावर घाव घालून खून करण्यात आला. सदर घटना ३ मार्चच्या रात्री उघडकीस आली.नितीन रुस्तम कांबळे हा मेडशी येथे राहत असून, तो २ मार्चच्या रात्री घरातून गायब होता. दुसर्‍या दिवशीसुद्धा तो घरी परत न आल्याने त्याचे आईने सर्वत्र शोध घेतला. याबाबत मालेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी हरवल्याबाबत तक्रारसुद्धा देण्यात आली. मात्र, ३ मार्चच्या सायंकाळी नागरिकांच्या चर्चेतून त्यांचा मुलगा नितीन हा सावरखेड येथे मरण पावला असल्याचे त्यांना समजले. यामुळे मृतकाच्या आईने घटनास्थळी जाऊन मृतदेह पाहिला असता तो नितीनच असल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन नितीनचा खून झाल्याची तक्रार दिली. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावर अँडीशनल एसपी विजयकांत सागर, एसडीपीओ भराडे, ठाणेदार अनिरुद्ध अढाव, उपनिरीक्षक विजय महाले, उपनिरीक्षक मनोज वासाडे, उपनिरीक्षक आनंद कांबळे यांनी धाव घेऊन घटनास्थळ गाठून मृतकास अकोला येथे रवाना करण्यात आले आहे. मृतकाच्या आईचे तक्रारीवरून बुरहान युनूस पठाण, अकबर युनूस पठाण, निजाम छोटू खाँ पठाण, राजू विष्णू साठे सर्व रा. मेडशी या चौघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ३0२, ३४ भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून मृतकाची एमएच ३७-५७९४ क्रमांकाची मोटारसायकल व मोबाइल घटनास्थळावरून गायब आहे. सदर घटनास्थळावर मृतकास पूर्वीच दारू पाजून या ठिकाणी आणून येथेसुद्धा दारू पाजली. काही कारणावरून वाद होऊन मृतक नितीन कांबळे याचे डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.