शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:32 IST

मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती तेलीपुरा येथे राहणार्‍या एका ३५  वर्षीय युवकाने राहत्या घरी ९ ऑक्टोबर रोजी ९.३0 वाजता  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली  आहे.

ठळक मुद्देमूर्तिजापूरातील जुनी वस्ती तेलीपुरा भागातील घटनागळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती तेलीपुरा येथे राहणार्‍या एका ३५  वर्षीय युवकाने राहत्या घरी ९ ऑक्टोबर रोजी ९.३0 वाजता  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली  आहे. जुनी वस्ती तेलीपुरा येथील रहिवासी असलेल्या अनिलचंद्र आ प्पा खंडारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याचा चुलत भाऊ  घनश्याम शिवलिंग आप्पा खंडारे (३५) याने ९ ऑक्टोबर रोजी  सकाळी ९.३0 वाजतापूर्वी आपल्या राहत्या घरात गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद दिल्यावरून शहर पोलिसांनी  घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता  दलेसा रुग्णालयात दाखल करून अकस्मात मृत्यूची नोंद केली  आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास सुरू  आहे.