शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा सेल्फी आता पोस्टाच्या तिकिटावर

By admin | Updated: August 11, 2016 01:37 IST

पोस्टाची ‘माय स्टॅम्प’ योजना सुरू; ३00 रूपयांत १२ तिकिटे मिळणार!

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि १0 : आतापयर्ंत फक्त महान लोकांचे फोटो त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण पोस्टाच्या तिकिटावर पाहिले आहेत. त्यात काही महान जिवंत व्यक्ती अपवाद आहेत. पण आता तुम्हीही तुमचा फोटो पोस्टाच्या तिकिटावर छापू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ ३00 रुपये मोजावे लागणार असून, बुलडाण्यात माय स्टॅम्प नावाची ही योजना सुरू झाली.ह्यमाय स्टॅम्पह्ण नावाची ही योजना देशभर राबवण्याचा निर्णय टपाल खात्याने घेतला आहे. नागपूर शहरापासून या योजनेची सुरुवात झाली असून, बुलडाण्यात मुख्य डाकघर तसेच चैतन्यवाडी डाकघर येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला पोस्टात एक छापील फार्म भरावा लागेल. सोबत ३00 रुपये आणि तुमचा एक फोटो द्यावा लागेल. तुम्ही जर फोटो सोबत आणला नसेल तर संबंधित विभाग तुमचा फोटो काढेल. १0 मिनिटांत तुम्हाला तुमचा फोटो असणारी १२ तिकिटे मिळतील. काश्मीरपासून कन्याकुमारीपयर्ंत देशात कुठेही टपाल पाठवण्यासाठी हे तिकीट तुम्ही वापरु शकता. याचबरोबर तुम्हाला संस्था, इमारत, लोगो, पाळीव प्राणी, पक्षी यांचाही फोटो छापू शकता येणार आहे. पोस्टाच्या तिकिटाचे डेफीनेटीव्ह आणि स्मारक असे दोन प्रकार आहेत. डेफीनेटीव्ह तिकीट हे दैनंदिन वापरात येतात, तर स्मारक तिकीट हे एखादी व्यक्ती, संस्था, घटना, विषय, वनस्पती यांच्या स्मृतीत बनवले जाते. डॉ . महर्षि धोंडो केशव कर्वे, डॉ. विश्‍वेश्‍वरैया, मदर तेरेसा व क्रिकेटर सचिन तेंडूलकर या काही महान व्यक्ती आहेत. ज्यांचे जिवंतपणी फोटो पोस्ट तिकिटावर छापले गेले आहेत.