शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याची संस्कृती वानखडे खेळणार जागतिक बुद्धिबळ स्पर्धा

By admin | Updated: October 13, 2016 02:48 IST

जॉजिर्या येथे होणा-या बुद्धिबळ स्पर्धेत होणार सहभागी.

अकोला, दि. १२- बुद्धीबळाच्या सारिपाटावर भल्याभल्यांना मात देणारी अकोल्याची चिमुकली बुद्धिबळपटू संस्कृती संघदास वानखडे ही आता जॉजिर्या येथे १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणार असलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आपली चुणूक दाखविणार आहे. यासाठी सध्या ती पुणे येथे भारताचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.संस्कृतीने अडीच वर्षांंंची असताना पहिल्यांदा बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला. या खेळाप्रती तिचे आकर्षण पाहून तिचे वडील संघदास वानखडे यांनी तिला बुद्धिबळाचे प्राथमिक धडे दिले. त्यानंतर तिला या खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्रात पाठविले. अल्पावधीतच संस्कृतीने बुद्धिबळात प्रावीण्य मिळविले. सध्या दहा वर्षांंंंची असलेल्या संस्कृतीने आतापर्यंंंत श्रीलंका, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया, थायलंड, सिंगापूर व मंगोलिया येथे शालेय बुद्धिबळ स्पर्धा गाजवून सुवर्ण पदक पटकावले. विदेश दौर्‍यासाठी तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे सहकार्य लाभले आहे. संस्कृती सध्या पुणे येथे ग्रँड मास्टर अभिजित कुंटे व मृणालिनी कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.