शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांची घुसमट; उमेदवारांचा दबाव वाढला

By admin | Updated: October 3, 2014 01:34 IST

राजकीय सहकारी असलेल्या उमेदवारांनी यावेळच्या निवडणुकीत परस्परांविरुद्ध दंड थोपटले आहेत.

अकोला : कधीकाळी एकमेकांचे राजकीय सहकारी असलेल्या उमेदवारांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध दंड थोपटले आहेत. आजपर्यंत ज्या लोकप्रतिनिधींनी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला, नेमका त्यांच्याच विरोधात प्रचार करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्त्यांची प्रचंड घुसमट होत आहे. त्यात भरीस भर उमेदवारांचा दबाव वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून, अनेकांनी प्रचारापासून चार हात लांब राहणे पसंत के ल्याचे चित्र तूर्तास पाहावयास मिळत आहे.गत २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती व १५ वर्षे जुनी कॉँग्रसे-राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी विधानसभा निवडणुकीत तुटली. यापूर्वी आघाडी- युतीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते समन्वयाने निवडणुकीत प्रचार करायचे. या समीकरणांचा दोन्ही पक्षातील उमेदवारांना फायदाच झाला. मात्र जागा वाटपाच्या मुद्यावरून युती व आघाडी तुटली. राजकीय सारिपाटावरील या विचित्र घडामोडींमुळे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले. ही अस्वस्थता अद्यापही कायम असून ह्यकोणता झेंडा घेऊ हातीह्णअशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. १ ऑक्टोबर रोजी निवडणुकीतून काही इच्छुकांनी नामांकन अर्ज (उमेदवारी) मागे घेतल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे; परंतु कार्यकर्त्यांची घुसमट लक्षात न घेता किंवा दोन शब्द प्रेमाचे सोडून उमेदवारांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे.