शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मुर्तिजापूर नगर परिषदेत कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 12:53 IST

Murtijapur News : मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला.            

मूर्तिजापूर : अमरावती महानगर पालिकेचे आयुक्त  प्रविण श्रीराम आष्टीकर कर्तव्यावर असतांना काही महीलांनी आयुक्तांच्या आगावर शाई भेकून त्यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. याच्या निषेधार्थ मूर्तिजापूर नगर परिषद मध्ये १० फेब्रुवारी रोजी प्रशासक तथा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला.                 निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना व नगर परिषद संवर्ग कर्मचारी संघटना शाखा मूर्तिजापूरच्या वतीने या गुन्हेगारीकृत्यांचा जाहीर निषेध करत १० फेब्रुवारी रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजय लोहकरे प्रशासक तथा मुख्याधिकारी, न.प. मुर्तिजापूर , कर्मचारी संघटना शाखा मूर्तिजापूर चे अध्यक्ष शिरीष गांधी, उपाध्यक्ष शालीग्राम यादव, प्रविण शर्मा, विजय लकडे व इतर संघटनेचे पदाधिकारी तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर क्रॉगेस शाखा मूर्तिजापूर चे अध्यक्ष रवि सारवान, रंजीत सौदे, राजेश बोयतकर, अजय मिलांदे, गौतम पिवाल, जितेंद्र चावरे व संघटनेचे पदाधिकारी तसेच उपमुख्याधिकारी अमोल बेलोटे, कार्यालय अधिक्षक निशिकांत परळीकर, सहा.नगर रचनाकार प्रांजल कंसारा, नरेंद्र फुरसुले, नितू कोकणकर, शितल शिरभाते, चित्रा हनुमंते, माधुरी पाठक, अनिता सिरसाट, बसंती यादव, सचिन पाटील, अनिकेत मांगरुळकर, स्वप्नील बिलारी, पुरुषोत्तम पोटे, विजय कोरडे, रवि तिवारी, नितीन शिंगणे, संतोष शहाकर, विनोद तेलगोटे, सुरज ठाकुर, रामू मेश्राम वइतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला