शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

महिलेस मारहाण; सहा महिन्यांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:31 IST

पातूर- घरात घुसून मारहाण करणाऱ्या पाच जणांना पातूर न्यायालयाने ६ एप्रिल रोजी सहा महिन्यांची शिक्षा व प्रत्येकी सात हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

पातूर : तालुक्यातील खानापूर येथील महिलेस गैरकायदेशीर मंडळी जमवून घरात घुसून मारहाण करणाऱ्या पाच जणांना पातूर न्यायालयाने ६ एप्रिल रोजी सहा महिन्यांची शिक्षा व प्रत्येकी सात हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. खानापूर येथील नंदा प्रमोद सिरसाट यांना गावातीलच पाच जणांनी २० सप्टेंबर २००८ रोजी गैरकायदेशीर मंडळी जमवून घरात घुसून मारहाण केली होती. या प्रकरणी नंदा सिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांनी उमेश मोहन सिरसाट, देवानंद तुळशीराम सिरसाट, रामभाऊ पंढरी सिरसाट, कै लास विठोबा सिरसाट, बाळू उदेभान सिरसाट सर्व रा.खानापूर यांच्यविरुद्ध कलम ४५२, १४३,१४७, १४७, ३२४, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात वर्ग केले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पाचही आरोपींना दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा व प्रत्येकाला सात हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एका महिन्यांची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. गोपाल गव्हाळे यांनी, तर आरोपींकडून अ‍ॅड. किरण सदार यांनी काम पाहिले.