शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्लाप्रकरणी साक्षीदारांचे बयाण नोंदविले

By admin | Updated: July 20, 2016 01:36 IST

खेट्री येथील घटनेतील चारही आरोपी तुरुंगात; चान्नी पोलिसांनी रविवारी साक्षीदारांचे बयाण नोंदविले.

खेट्री (जि. अकोला): येथील प्राणघातक हल्लाप्रकरणी चान्नी पोलिसांनी रविवारी साक्षीदारांचे बयाण नोंदविले. या बयाणामध्ये शिरपूर येथील लड्डखा यांनी सहकार्‍यांसह एकूण सात जणांनी नबी खा यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे सागितले.देवळगाव येथील नबी खा हे काही कामानिमित्त खेट्री येथे २३ फेब्रुवारी रोजी आले असता, शिरपूर येथील अमिनउल्ला खा ऊर्फ लड्डखा यांनी आपल्या सहकार्‍यांसह नबीखा यांच्यावर लाठय़ा व लोखंडी पाइपने प्राणघातक चढविला होता. यात नबीखा यांचा पाय फ्रॅर झाला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नबीखा यांची जबानी रिपोर्टवरून चान्नी पोलिसांनी सात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली होती. महिला आरोपीची अटकपूर्व जामिनावर सुटका झाली होती. तेव्हापासून चार आरोपी फरार होते. त्यांना ११ जुलै रोजी चान्नी पोलिसांनी अटक करून १२ जुलै रोजी पातूर न्या. हजर केले असता, त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. १५ जुलै रोजी पातूर न्यायालयाने चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर चारही आरोपींची तुरुंगात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी चान्नी पोलिसांनी रविवारी साक्षीदारांचे बयाण नोंदविले.