शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अकोला जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय विजेता

By admin | Updated: August 31, 2014 00:09 IST

१९ वर्षाआतील विद्यार्थीच्या गटात श्री शिवाजी महाविद्यालयाने विजेतेपद मिळविले.

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे जिल्हास्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत महानगरपालिका क्षेत्रात शिवाजी महाविद्यालयाने १९ वर्षाआतील मुले व मुली दोन्ही गटाचे विजेतेपद मिळविले.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेतील अंतिम सामने शनिवार ३0 ऑगस्ट रोजी खेळविण्यात आले. १९ वर्षाआतील मुले व मुलीच्या दोन्ही गटात श्री शिवाजी महाविद्यालयाने ज्योती जानोरकर विद्यालयाचा पराभव करून विजेतेपद मिळविले. जिल्हा क्षेत्रात १४ वर्षाआतील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात परमानंद मालाणी कॉन्व्हेंट, मूर्तिजापूरने सेंट पॉल अकादमी, आकोट संघावर विजय मिळविला. १७ वर्षाआतील मुलांच्या गटात सेंट पॉल अकादमी अकोटने मलकापूरच्या बालाजी कॉन्व्हेंटचा पराभव केला. १९ वर्षाआतील मुलांच्या गटात लाल बहादूर शास्त्री विद्यालय आकोट संघाने तुळसाबाई कावल विद्यालयावर विजय मिळविला. विजेता संघांची निवड विभागीयस्तर स्पर्धेसाठी निवड झाली.स्पर्धेत पंच म्हणून प्रशांत ठाकरे, अमोल ठाकरे, सुरज पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे होते. स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त साहेबराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाल सुरू आहेत.