शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहासाठी प्रयत्न करणार- मोहन जोशी

By admin | Updated: July 4, 2014 00:41 IST

शहरात नाट्यगृह व्हावे यासाठी आम्ही जिल्हाधिकार्‍यांना भेटलो असून, पाच कोटी रुपये त्वरित मंजूर करावे, अशी मागणी केली आहे.

अकोला: शहरात नाट्यगृह व्हावे यासाठी आम्ही जिल्हाधिकार्‍यांना भेटलो असून, पाच कोटी रुपये त्वरित मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. यानंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांना भेटून आम्ही नाट्यगृहासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन मराठी चित्रपट अभिनेते मोहन जोशी यांनी गुरुवारी सायंकाळी येथे केले. मलकापूर-अकोला शाखेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद भुसारी होते, तर मंचावर मलकापूर-अकोला शाखेचे अध्यक्ष प्रा. मधू जाधव उपस्थित होते. यावेळी मोहन जोशी म्हणाले, की या शाखेने विविध स्पर्धांचे आयोजन करावे, एकांकिका स्पर्धा, संमेलनात सक्रिय सहभाग घ्यायला हवा. सुप्त अवस्थेत असलेल्या शाखांना कार्यरत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अकोल्यात नाट्य सभागृह व्हावे, यासाठी मंत्र्यांना भेटून आपण सर्व प्रयत्न करू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी नाट्यकर्मी अरुण घाटोळ यांना जीवनगौरव देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी आमदार व अभिनेते तुकाराम बिरकड, नाट्यक्षेत्राशी संबंधित बालचंद्र उखळकर, गजानन घोंगडे, किशोर बळी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाचे संचालन राधिका साठे यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून प्रमोद भुसारी म्हणाले, की अकोल्यात येत्या तीन वर्षात नाट्य चळवळ बळकट होईल.या शाखेने तीन वर्षानंतर अखिल भारतीय नाट्यसंमेलन घेण्याची तयारी ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संचालन सीमा शेटे, तर आभार प्रदर्शन अशोक ढेरे यांनी केले.