शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे दूध पश्चिम महाराष्ट्रात पाठविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:20 IST

पश्चिम महाराष्ट्रातील राजाराम बापू डेअरीला दूध पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे.

अकोला : शासकीय दूध योजनेकडे दुधाची आवक ७ हजार ५०० लीटर दुधाची आवक आहे; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागणी घटल्याने येथील दूध पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्याची तयारी शासकीय दूध योजना प्रशासनाने सुुरू केली आहे. शासकीय दूध योजनेक डे मूर्तिजापूर येथून २,२००, अकोट २,०००, स्थानिक ६०० आणि वाशिम येथून २,१०० लीटर दुधाची आवक होत आहे. दुधाची मागणी घटल्याने एक दिवसाआड दुधाचे हे संकलन केले जात आहे. दहा दिवसांपूर्वी दुधाचा टँकर मुंबईला पाठविण्यात आला. तथापि, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तेथीलही दुधाची मागणी घटल्याने मुंबईला दुधाचे टॅँकर पाठविणे बंद केले आहे. शासकीय दूध डेअरीचे दूध सर्वात शुुद्ध आहे; परंतु कमिशन कमी असल्याने या दुधाला प्रतिनिधी उचलत नाहीत. त्यामुळे पाकीटबंद पिशव्याचे उत्पादनही कमी करण्यात आले आहे. शिवाय एक दिवसाआड संकलन होत असल्याने हे दूध बाहेरगावी पाठविल्यास खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या शासकीय दूध डेअरीचे काम थंडावले. हे दूध शुद्ध असल्याने २५ रुपये लीटर आहे. दरम्यान, नवीन नियोजन करण्यात येत असूून, पश्चिम महाराष्ट्रातील राजाराम बापू डेअरीला दूध पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. - दुधाचे संकलन एक दिवसाआड केले जात आहे. साडेसात हजार लीटरचे हे संकलल आहे; परंतु मागणी घटल्याने हे दूध आता पश्चिम महाराष्ट्रात पाठविण्यात येणार आहे.- देवानंद सोळंके, प्रभारी दुग्धशाळा व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMilk Supplyदूध पुरवठा