शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांना लस का नाही?; जिल्हाधिकाऱ्यांनी जाब द्यावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST

अकोला : जीवघेण्या कोरोना विषाणूच्या काळात स्वतःचा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या शहरातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करच्या निकषात ...

अकोला : जीवघेण्या कोरोना विषाणूच्या काळात स्वतःचा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या शहरातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करच्या निकषात का बसविले जात नाही, असा सवाल उपस्थित करून याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी मंगळवारी पत्राद्वारे केली आहे. इतर राज्यांसह औरंगाबाद, जळगाव, खान्देश, नागपुरात पत्रकारांना फ्रंटलाइन वर्करच्या निकषांमध्ये बसवून त्यांच्या लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. अशास्थितीत जीव धोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या शहरातील सर्व पत्रकारांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा फ्रंटलाइन वर्करच्या निकषांमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर का समावेश करीत नाहीत, असा थेट सवाल शर्मा यांनी उपस्थित केला आहे.

महापौरांच्या पत्राला अद्यापही उत्तर नाहीच!

शहरातील सर्व पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी महापौर अर्चना मसने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती. या पत्राला सहा दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरीही अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.