शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘तू माझे घर का पेटविले’ म्हणताच आरोपीचा पोबारा; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:15 IST

या प्रकरणी फिर्यादी विवाहिता नामे निर्मला अशोक सोनोने (४५) रा. वाडी अदमपूर यांच्या जबानी रिपोर्टवरून तेल्हारा पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध ...

या प्रकरणी फिर्यादी विवाहिता नामे निर्मला अशोक सोनोने (४५) रा. वाडी अदमपूर यांच्या जबानी रिपोर्टवरून तेल्हारा पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पो. नि. दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पोउनि नीलेश देशमुख पुढील तपास करीत आहेत.

--------------------

‘त्या’ मॅक्झिमो चालकावर कारवाई

तेल्हारा : स्थानिक बसस्थानकाजवळील जयस्वाल वाइन बारच्या मागे मॅक्झिमो चालकाने त्याचे वाहन उभे करून रहदारीस अडथळा व लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कारवाई केली. तेल्हारा पो. नि. दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पो.ना. राजेश पिंजरकर यांनी ८ जानेवारी रोजी १२.५० ते १.३० दरम्यान आरोपी विजय रामदास वेरूळकर (३४) रा. उकळी बाजार ता. तेल्हारा याने त्याचे मॅक्झिमो वाहन क्र. एमएच २८ व्ही ४२०२ हे वरील ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होईल व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशा स्थितीत उभे केल्याने त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली.