शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य अकोलेकराची पंतप्रधान दखल घेतात तेव्हा..

By admin | Updated: April 12, 2016 01:51 IST

पंतप्रधानांनी ट्विटरवरून शुभेच्छा देऊन अकोल्यातील परिवाराला दिला सुखद धक्का

अकोला : देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असताना दिवसातील १८ तास सातत्याने कामात व्यस्थ असणारे पंतप्रधान सर्वसामान्य अकोलेकराची दखल घेतात, तेव्हा त्यांच्यातील जिव्हाळ्य़ाचे संबंध जोपासणार्‍या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कारभार चालविताना सर्वसामान्यांच्या सूचनांचा नेहमीच आदर केला आहे. सोशल मीडियाचा त्यासाठी त्यांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला आहे. ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न पोहोचतात, तेव्हा त्याची तेवढय़ाच आत्मीयतेने ते दखलही घेतात. याचाच प्रयत्न अकोल्यातील गोरक्षण रोडवर राहणारे तसेच आमदार रणधीर सावरकर यांचे स्वीय सहाय्यक महाबीजमधील सेवानवृत्त अधिकारी श्रीराम देशमुख यांना आला. सतत ट्विटरच्या माध्यमातून श्रीराम देशमुख यांनी वेगवेगळ्या सूचना पंतप्रधानांपर्यंत पोहोचविल्या आहेत. त्याची दखलही त्यांनी वेळोवेळी घेतली आहे. देश कारभारात सर्वसामान्यांकडून मिळणार्‍या सूचना वाचून विसरून न जाता, या सूचनांचा तर त्यांनी आदर केलाच आहे, पण सूचना करणार्‍यांनाही ते कधी विसरले नाहीत. हाच प्रत्यय ११ एप्रिल रोजी देशमुख परिवाराला आला. श्रीराम देशमुख यांचा ११ एप्रिल रोजी वाढदिवस होता. त्यांना सकाळी ६ वाजता पंतप्रधानांनी ट्विटरवरून पंतप्रधानांनी शुभेच्छा देऊन देशमुख परिवाराला सुखद धक्का दिला. पंतप्रधानांनी दाखविलेली आपुलकी त्यांच्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याचा परिचर देऊन गेली.