शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंग करणा-यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्स अँप क्रमांक

By admin | Updated: February 16, 2017 22:23 IST

तक्रारकर्त्यांचे नाव ठेवणार गोपनीय, अकोला पोलिसांचा उपक्रम.

अकोला, दि. १५- महापालिका निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास त्याची तक्रार तत्काळ करण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे व्हॉट्सअँप क्रमांक देण्यात आला आहे. कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दिली आहे. ८८0५४६११00 हा व्हॉट्सअँप क्रमांक पोलिसांनी दिला असून, शहरात कु ठेही आचारसंहितेचा भंग झाल्यास यावर तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अकोला पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आदर्श आचारसंहितेचा भंग करणार्‍यांची तत्काळ तक्रार व्हावी आणि तत्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पोलीस दलाचा व्हॉट्सअँप क्रमांक या तक्रारीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या व्हॉट्सअँप क्रमांकावर केवळ निवडणुकीतील आदर्श आचारसंहितेच्या भंग करणार्‍यांचीच तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. व्हॉट्सअँप क्रमांकावर तक्रार केल्यास तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग करणार्‍यांची पुराव्यासह तक्रार सदर व्हॉट्सअँप क्रमांकावर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले आहे.