शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

अकोल्यास पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: June 21, 2017 13:36 IST

व्हॉल्व खुला केल्यामुळे महानवरून अकोला शहराला पुरवण्यात येत असलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी खुला केला मोठा व्हॉल्वअकोला : अकोला- बार्शिटाकळी मार्गावर खडकी येथे अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील व्हॉल्व नादुरुस्त असल्यामुळे अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुरूस्तीचे काम करण्यासाठी शिवापूर फाटा येथे २१ जूनच्या दुपारी १२.४५ वाजता एका हॉटेलसमोरील मोठा व्हॉल्व खुला केल्यामुळे महानवरून अकोला शहराला पुरवण्यात येत असलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे. अकोलावासियांना होणाऱ्या पाणीपुरवठयावर याचा परिणाम होणार आहे.आकोलावासियाना महान धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनी व व्हॉल्व नादुरूस्त होतात. दुरूस्तीपोटी लाखो रूपयाची देयक काढली जातात. तरी सुध्दा पाण्याची नासाडी थांबता थांबत नाही. सध्या महान धरणाची पातळी घसरली आहे. अजुन पाहीजे तसा पावसाळा सुरू झाला नाही. अशा स्थितीत दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अकोल्यापासून पाच कि.मी.अंतरावरील शिवापूर फाट्याजवळ जलवाहिनीवरील मोठा व्हॉल्व खुला केला. त्यामुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. धरणात पाणी कमी असताना पाण्याचा असा अपव्यय करण्यामुळे भविष्यात पाऊस कमी पडल्यास अकोलावासीयांवर तीव्र पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ येऊ शकते. (प्रतिनिधी)