शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर शहराला उमा धरणातून पाणीपुरवठा

By admin | Updated: November 23, 2014 01:21 IST

पाणी प्रश्न निकाली काढण्यात राजकारण येऊ देणार नाही - आ. पिंपळे यांचे आश्‍वासन.

मूर्तिजापूर: शहराला आता महान धरणाऐवजी उमा (खांदला) धरणातून नियमितपणे पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष पवन अशोक अव्वलवार यांनी शनिवारी येथील पत्र परिषदेत दिली. शहराचा पाणी प्रश्न निकाली काढण्यात राजकारण आडवे येऊ देणार नसल्याचे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.मूर्तिजापूर शहराला महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तथापि, यावर्षी महान धरणातून जलसाठा घटल्यामुळे मू िर्तजापूर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान, उमा धरणातील जलसाठा सिंचनासाठी राखीव असल्याने त्यातून मूर्तिजा पूर शहरासाठी पिण्याचे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी नगर परिषदेला १२ लाख ५२ हजार ८५ रुपयांचा धनादेश देण्याचे आदेश दिले. सदर धनादेश नगराध्यक्ष पवन अव्वलवार यांनी उमा प्रकल्पाच्या अधिकार्‍यांना प्रदान केला. त्यानुसार आता उमा धरणातून पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. मूर्तिजापूर शहरातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी नगर परिषदेने ४0 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला आहे, असे अव्वलवार यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला उपस्थित असलेल्या आमदार पिंपळे यांनी महान धरणातून थेट मूर्तिजापूरला येणार्‍या पाइपलाइनचे काम ९0 टक्के पूर्ण झाले असून, येत्या सहा महिन्यात शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी १३ व्या वित्त आयोगा तील संपूर्ण रकमेचा भरणा केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, निजाम इंजिनियर, इब्राहिम घाणीवाला, उपाध्यक्ष लखन अरोरा, नगरसेवक विनायक गुल्हाने आदी उपस्थित होते.