शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भातील काही धरणात अल्प जलसाठा!

By admin | Updated: September 2, 2016 00:40 IST

काटेपूर्णा धरणात प्रथमच ८७ टक्के जलसाठा; नळगंगेत केवळ १७ टक्के.

अकोला, दि. १ : पश्‍चिम विदर्भातील जिल्हय़ांत यावर्षी ११0 टक्के पाऊस पडला आहे; पण धरणांच्या जलपातळीत पूरक वाढ झाली नाही. मुख्यत्वे अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील अनेक धरणात अद्यापही ५0 टक्केच्या आतच जलसाठा आहे. आता पाऊस परतीच्या मार्गावर असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जून-ऑगस्ट महिन्याच्या सरासरीनुसार पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्हय़ात ६0७.३ मि.मी. पाऊस हवा होता, तो ६७0.७ मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच ११0 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या आकड्यात वाढ झालेली असली तरी बर्‍याच धरणांच्या साठय़ात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा विस्ताराने मोठे असलेल्या या धरणात यावर्षी ७५.६५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ८७.६१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.मोर्णा मध्यम प्रकल्पात २४.३९ दलघमी (१२.८१ टक्के), निगरुणा २८.८५ दलघमी (१00 टक्के), उमा ११.६८ दलघमी (१00 टक्के), वाण ७0.१६ दलघमी (८५.६१ टक्के), पोपटखेड लपा ९.७८ दलघमी (९0.१६ टक्के) तर दगडपारवा या धरणात ४.४८ दलघमी म्हणजेच ४३.९६ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्हय़ातील खडकपूर्णा धरणात ३२.२४ दलघमी (३५.३९ टक्के) जलसाठा संचयित झाला असून, नळगंगा धरणात १२.३७ दलघमी म्हणजेच (१७.८४ टक्के), ज्ञानगंगा १४.६८ दलघमी (४३.२७ टक्के), मस १५.0४ दलघमी (१00 टक्के), कोराडी १२.५३ दलघमी (८२.८७ टक्के), पलढग ३.८८ दलघमी (५१.८६ टक्के), मन २४.४९ दलघमी (६६.४९ टक्के), पेनटाकळी १५.५९ दलघमी (२६.१६) टक्के, तोरणा २.९४ दलघमी (३७.२६ टक्के), उतावळी १९.७९ दलघमी (१00 टक्के) जलसाठा आजमितीस उपलब्ध आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात, तर सोनल या प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा संचयित झाला आहे.लघुप्रकल्पही अर्धेच अकोला जिल्हय़ातील ३0 लघू प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प ओव्हरफ्लो आहेत. या प्रकल्पात ६५.५५ दलघमी म्हणजेच ४४.४४ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ८१ लघू प्रकल्पात केवळ ६९.७५ दलघमी म्हणजेच ३९.९१ टक्के जलसाठा आहे.-अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात ८७ टक्क्यावर जलसाठय़ाची वाढ झाली आहे. ३0 पैकी १३ लघुप्रकल्प ओव्हरफ्लो आहेत.- विजय लोळे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.