शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

हमी भावात कापूस खरेदीची प्रतीक्षा!

By admin | Updated: November 7, 2014 01:00 IST

व्यापा-यांकडून तुटपुंजा दर : ३९00 रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी.

अकोला : राज्य शासनाच्या पणन महासंघाकडून हमी दराने कापूस खरेदीला अद्यापही सुरुवात झालेली नाही. शासनामार्फत कापसाला प्रतिक्विंटल ४ हजार ३६0 रूपये एवढा हमी भाव जाहीर केला आहे. खासगी कापूस खरेदीत व्यापार्‍यांकडून सद्य:स्थितीत शे तकर्‍यांना प्रतिक्विंटल ३ हजार ४00 ते चार हजार रुपये असा भाव दिला जात आहे. त्यामुळे पणन महासंघामार्फत कापूस खरेदी केव्हा सुरु होणार, याबाबत जिल्ह्यातील कापूस उत् पादक शेतकर्‍यांना प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यात सोयाबीन व कापूस ही दोनच प्रमुख नगदी पिके असून, यावर्षी या दोन िपकांवरच शेतकर्‍यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. सुरूवातीला पावसाने मारलेली दडी व पर तीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळे या दोन्ही पिकांना फटका बसला आहे. का पसाचे सरासरी एकरी उत्पादन घटले असून, उत्पादनाचा खर्चही भरून निघणार नाही अशी परिस्थिती आहे. हमी दराने कापूस खरेदीचा मुहूर्त अद्याप निघाला नसल्याच्या स्थितीत सध्या सुरू असलेल्या खासगी कापूस खरेदीत व्यापार्‍यांकडून प्रतिक्विंटल ३९00 रुपये ते चार हजार रूपयापर्यंत कापसाला भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने पणन महासंघामार्फत कापूस खरेदी सुरू ेकेल्यास बाजारपेठेत खासगी कापूस खरेदीत कापसाचे भाव वाढतात. त्यानुषंगाने पणन महासंघामार्फत हमी दराने कापूस खरेदी केव्हा सुरू होणार, याबाबत शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. आकोट, तेल्हारा व हिवरखेड भागात खासगी पद्धतीने व्यापार्‍यांमार्फत का पूस खरेदी केली जात आहे. मात्र, खासगी कापूस खरेदीत कापसाला कमी भाव मिळत असल्याने, शासनामार्फत पणन महासंघाकडून हमी भावाने कापूस खरेदी सुरू होण्याची प्र तीक्षा परिसरातील शेतकर्‍यांना आहे.