शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणी ३ ऑक्टोबरपासून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:13 IST

अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे छायाचित्र मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत राज्यात ३ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यानुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमतदार नोंदणीचा असा आहे कार्यक्रम!

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे छायाचित्र मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत राज्यात ३ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यानुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.१ जानेवारी २0१८ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात ३ ऑक्टोबरपासून राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र आणि मतदार यादीत नावे नसलेल्या नवमतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये नोंदविण्यासाठी मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे नियोजन अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ात जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मतदार नोंदणी कार्यक्रम तहसील कार्यालयांकडे पाठविण्यात आला असून, मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. तसेच मतदार नोंदणीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांपैकी रिक्त जागा असलेल्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची (बीएलओ) नेमणूक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.