शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी कर्मचा-यांना दिली सुट्टी

By admin | Updated: February 11, 2017 02:50 IST

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी.

अकोला, दि. १0- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृह, औद्योगिक क्षेत्रासह कंपन्या, विविध दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर आदींसह विविध क्षेत्रात सेवारत कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी अथवा कामाच्या तासांमधून दोन तासांची सवलत जाहीर करण्यात आली आहे. उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने तसा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला. उद्योग व्यवसाय क्षेत्रातील कर्मचार्‍यांना मतदानासाठी सहसा सुटी किंवा सवलत दिली जात नसल्याचे लक्षात घेता निवडणूक आयोगाने शुक्रवारी निर्देश जारी केले. त्यानुसार मतदानाच्या दिवशी २१ फेब्रुवारी रोजी संबंधित आस्थापनेवरील कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी किंवा कामाच्या तासांतून दोन तासांची सवलत देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्धमहापालिकेच्या निवडणूक विभागाने ५८७ मतदान केंद्र निश्‍चित केले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी शुक्रवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासह महापालिक ा कार्यालयातील सूचना फलकावर सदर यादी लावण्यात आली. उद्या शनिवारी दुपारी २ नंतर ही यादी मनपा कार्यालयातून उमेदवारांना विकत घेता येईल.