शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

खेड्यात प्रक्रिया उद्योगाची ग्राम समृद्धीकडे वाटचाल

By admin | Updated: May 7, 2014 04:14 IST

अकोला : गावातील शेतमाल गावातच प्रकिया करू न रोजगार निर्मितीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल तर आहेच; पण ग्राम समृद्धीचा हा खरा मूलमंत्र आहे. कंझरा येथील महिला बचत गटाने उभारलेला हा उद्योग त्याचाच भाग असून, कृषी विद्यापीठ अशा उद्योगांना तंत्रज्ञान पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी बचत गटांना दिले.

अकोला : गावातील शेतमाल गावातच प्रकिया करू न रोजगार निर्मितीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल तर आहेच; पण ग्राम समृद्धीचा हा खरा मूलमंत्र आहे. कंझरा येथील महिला बचत गटाने उभारलेला हा उद्योग त्याचाच भाग असून, कृषी विद्यापीठ अशा उद्योगांना तंत्रज्ञान पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी बचत गटांना दिले.कंझरा येथील रेणुका महिला बचत गटाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन आज मंगळवारी डॉ. दाणी यांनी केले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांच्यासह महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रणिता मारोटकर, सचिव सरिता शामसुंदर, सविता वाशिमकर, निर्मला बाणेकर, अनुराधा पारसकर, प्रतिभा हळदे, कल्पना पुंड, प्रीती अलाट, गीता नांदुरकर, मुनूल शहा, शुभांगी काळे, बाळाभाऊ कथलकर, ए.आर. पवित्रकार आदींसह कृषी विद्यापीठ, कृषी अधिकार्‍यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना डॉ. दाणी यांनी आता मार्गदर्शनासह प्रत्यक्ष कामाच्या अंमलबजावणीची गरज असल्याचे सांगितले. कंझरा येथील उद्योग उभा झाला हा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचाच भाग आहे. उद्योग उभा झाला असला तरी त्याला चालविण्याची जबाबदारी प्रत्यक्ष काम करणार्‍यांची आहे. तंत्रज्ञान पुरविण्याच्या बाबतीत मात्र आम्ही बचत गटाच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, असे ते म्हणाले. महादेवराव भुईभार यांनी ग्राम समृद्धीचे खरे पाऊल असल्याचे सांगून इतर महिला गटांनीसुद्धा कंझरा येथील रेणुका महिला बचत गटाची प्रेरणा घेऊन वाटचाल करावी, त्यावेळेसच या चळवळीला व्यापक स्वरू प येईल, असा आशावाद व्यक्त केला. या प्रकल्पाचे समन्वयक संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांनी या बचत गटाने केलेले धाडस वाखाणण्याजोगे असल्याचे संागून कृषी विद्यापीठ अशा बचत गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची त्यांनी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला कंझरा व परिसरातील महिला शेतकरी, गावकर्‍यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. फोटो : महिला बचत गटाला मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, व्यासपीठावर कृषी विद्यापीठ व कृषी विभागाचे अधिकारी ०७ सीटीसीएल २४