शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पीक विम्यासंदर्भात गोंधळ झाल्याने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी तालुक्यातील उगवा येथे दिलेल्या भेटीदरम्यान ग्रामविकास अधिकारी गणेश हिवरकार अनुपस्थित असताना ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे त्यांना निलंबित करण्याचे जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सांगितले. त्यानुसार शनिवारी हिवरकार यांच्यावर कारवाई करण्यात आली.शुक्रवारी उगवा येथील बँक अधिकारी पीक विम्याची रक्कम स्वीकारत नसल्याची ...

ठळक मुद्देजिल्हाधिका-यांच्या दौ-यात अनुपस्थिती भोवली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पीक विम्यासंदर्भात गोंधळ झाल्याने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी तालुक्यातील उगवा येथे दिलेल्या भेटीदरम्यान ग्रामविकास अधिकारी गणेश हिवरकार अनुपस्थित असताना ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमुळे त्यांना निलंबित करण्याचे जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सांगितले. त्यानुसार शनिवारी हिवरकार यांच्यावर कारवाई करण्यात आली.शुक्रवारी उगवा येथील बँक अधिकारी पीक विम्याची रक्कम स्वीकारत नसल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडेय यांना देण्यात आली. त्यानुसार त्यांनी उगवा गाठले. बँक व्यवस्थापकाशी चर्चा झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्यापुढे विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी हिवरकार गावात येत नसल्याने विविध कागदपत्रे मिळत नाहीत. परिणामी, चकरा माराव्या लागतात. गावात पाणी समस्या आहे, त्यावर उपाययोजना केल्या जात नाहीत, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांच्याशी संपर्क करीत हिवरकार यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शनिवारी सकाळीच निलंबनाचे आदेश दिले.