शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात सराव प्रथम!

By admin | Updated: April 7, 2017 01:30 IST

अकोला : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यांतर्गत तपासणी समितीने जिह्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस गुरुवारी जाहीर करण्यात आले.

दुसरे पाराभवानी, तर तृतीय क्रमांकावर मांडोलीअकोला : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यांतर्गत तपासणी समितीने जिह्यातून प्रथम क्रमांक सराव, पाराभवानी द्वितीय, तर मांडोली ग्रामपंचायतला तृतीय क्रमांकाचे बक्षीस गुरुवारी जाहीर करण्यात आले. तपासणी समितीने १४ गावांची पाहणी केली होती. यावेळी विशेष तीन पुरस्कारांसाठीही ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. त्यामध्ये बाभूळगावला आबासाहेब खेडकर पुरस्कार, केळीवेळी ग्रामपंचायतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर वसंतराव नाईक पुरस्कार बेलुरा ग्रामपंचायतला देण्यात आला. निवड झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, सचिवांचा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, समर्थ शेवाळे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, कार्यक्रम व्यवस्थापक गजानन महल्ले, शाहू भगत्विकास अधिकारी जी.के. वेले, श्रीकांत फडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक समर्थ शेवाळे यांनी केले. सरावचे सरपंच वसंत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.