शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

विकसित भारत संकल्प यात्रेचा अकोल्यात शुभारंभ

By आशीष गावंडे | Updated: January 3, 2024 13:44 IST

भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दाखवली हिरवी झेंडी.

आशिष गावंडे, अकोला:  शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी देशभर 'विकसित भारत संकल्प यात्रा' काढण्यात येत आहे. ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अकोल्यातही बुधवारी सकाळी या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी यात्रेला हिरवी झेंडी दाखवली. याप्रसंगी विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

महानगरपालिकेच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजित कुंभार, महानगरपालिका आयुक्त  कविता द्विवेदी यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिका क्षेत्रात येत्या ११ जानेवारी पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारण