शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - अंध चेतनच्या व्यसनमुक्तीसह समाजप्रबोधनासाठी प्रदेशवाऱ्या!

By admin | Updated: July 5, 2016 14:42 IST

व्यसनाधिन होत चाललेल्या युवा पिढीला व्यसनांपासून दूर करण्यासाठी अर्थातच व्यसनमुक्तीसह समाजप्रबोधनासाठी येथून जवळच असलेल्या ९ वर्षिय अंध चेतनच्या प्रदेशवाऱ्या यशस्वी ठरल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
वाशिम : व्यसनाधिन होत चाललेल्या युवा पिढीला व्यसनांपासून दूर करण्यासाठी अर्थातच व्यसनमुक्तीसह समाजप्रबोधनासाठी येथून जवळच असलेल्या ९ वर्षिय अंध चेतनच्या प्रदेशवाऱ्या यशस्वी ठरल्या आहेत.
वाशिमच्या एकबुर्जी धरणाला लागूनच केकतउमरा रस्त्याच्या कडेला झाडाझुडपातील चंद्रमोळी झोपडीतील रहिवासी अंध बालक चेतन पांडुरंग उचितकर याने व्यसनाधिन झालेल्या तरुण पिढीला वाचविण्यासाठी तसेच वैफल्यग्रस्त होवून आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ध्यास घेवून गायन व व्याख्यानाच्या माध्यमातून गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी प्रदेशासह कन्याकुमारी, चेन्नई येथे जावून समाजप्रबोधन केले आहे. शेतकरी आत्महत्या, भ्रृणहत्या, हुंडाबळी, विद्यार्थी आत्महत्या, नेत्रदान प्रचार, स्वच्छता अभियान आदि विविध विषयांवर समाजप्रबोधन करुन अनेकांना व्यसनमुक्त करण्यात यश मिळविले आहे.  याकामी त्याला अंध असलेले प्रविण कठाळे, कैलास पाणबुडे, तुळशीदास तिवारी, अमोल गोडघासे, मुकेश इंगळे, विकास गाडेकर यांचाही सहभाग लाभला.