शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीने घेतला शेतमजुराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:38 IST

पारस : पारस बरड येथील एका ३४ वर्षीय शेतमजुराचा शेतात फवारणी केल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी मृत्यू झाला.

ठळक मुद्देशेतात फवारणी केल्यानंतर विषबाधाअकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

पारस : पारस बरड येथील एका ३४ वर्षीय शेतमजुराचा शेतात फवारणी केल्यानंतर विषबाधा झाल्यामुळे अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी मृत्यू झाला.पारस बरड येथील शेतमजूर शेख इम्रान शेख लाल या शेतमजुराने २८ ऑगस्ट रोजी एका शेतकर्‍याच्या शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी केली. तेथून घरी आल्यानंतर सायंकाळी त्याला त्रास होऊ लागला. तो २९ ऑक्टोबर रोजी त्रास वाढल्यामुळे कुटुंबीयांनी त्याला अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याच्यावर तेव्हापासून उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान प्रकृती अधिकच बिघडून ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजता शेख इम्रानचा मृत्यू झाला. मृतक शेख इम्रान शेख लाल यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे. या घटनेचे वृत्त समजताच खासदार संजय धोत्रे यांनी इम्रानच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदार बळीराम सिरस्कार यांनी या घटनेची सविस्तर माहिती फोनवरून घेतली असून, ते ७ ऑक्टोबर रोजी इम्रानच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. -