शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विहिंप, श्रीराम सेनेतर्फेनिदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:13 IST

चुकीचा इतिहास  मांडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषद व श्रीराम  सेनेच्या वतीने विद्या नगरातील बिग सिनेमासमोर रविवारी दुपारी  निदर्शने करण्यात आली आणि चित्रपटात मांडण्यात आलेल्या  राणी पद्मावती यांच्या चुकीच्या आणि अपमानकारक कथेबद्दल  चित्रपट निर्माता, निर्देशकाचा निषेध करण्यात आला. 

ठळक मुद्देराणी पद्मावतीचा खोटा इतिहास चित्रपटात मांडल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार्‍या पद्मावती चित्र पटामध्ये इतिहासाचे विकृतीकरण करून चुकीचा इतिहास  मांडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषद व श्रीराम  सेनेच्या वतीने विद्या नगरातील बिग सिनेमासमोर रविवारी दुपारी  निदर्शने करण्यात आली आणि चित्रपटात मांडण्यात आलेल्या  राणी पद्मावती यांच्या चुकीच्या आणि अपमानकारक कथेबद्दल  चित्रपट निर्माता, निर्देशकाचा निषेध करण्यात आला. विहिंप व श्रीराम सेनेने दिलेल्या निवेदनात हिंदू समाजामध्ये  आदराचे स्थान असलेल्या राणी पद्मावती यांच्याबद्दल आक्षेपार्ह  आणि चुकीची माहिती चित्रपटात देण्यात आली. हा राणी  पद्मावती यांच्या कार्याचा अपमान आहे.भावना दुखावणार्‍या हा चित्रपटाचा प्रेक्षकांनीसुद्धा निषेध करावा.  यावेळी विहिंप व श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बिग सिनेमासमोर  निदर्शने करीत, चित्रपटाच्या विरोधात घोषणा दिल्या आणि चित्र पटाचे फलक काढून टाकण्यात आले.१ नोव्हेंबर रोजी ‘राणी पद्मावती’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला  जाणार नाही, असा इशाराही विश्‍व हिंदू परिषद व श्रीराम सेनेच्या  कार्यकर्त्यांनी दिला. निदर्शनामध्ये श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष  अँड. पप्पू मोरवाल, शहराध्यक्ष रोहित तिवारी, विश्‍व हिंदू  परिषदेचे धर्म प्रसार प्रमुख मयूर मिश्रा, विभाग प्रमुख संजय दुबे,  यश दुबे, हार्दिक बóो, लोकेश वाडे, प्रतीक कामळे, शुभम  ितवारी, गोविंदा पांडे, रितेश गावंडे, श्रीकांत ढगेकर, राजेश  मिश्रा, अंशुमन राऊत, रवी दुबे, कार्तिक शर्मा, प्रसाद गोतमारे,  मनोज मानकर, योगेश पाल, अक्षय पाल, मोहित बóो, शिवम  पाठक, करण रणपिसे आदी सहभागी झाले होते.