शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ऑटोला अज्ञात वाहनाची धडक; एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:13 IST

मूर्तिजापूर येथून माना येथे ८ ते १० प्रवासी घेऊन जात असलेल्या ऑटो क्रमांक एमएच ३० एए १४६८ मधील अचानक ...

मूर्तिजापूर येथून माना येथे ८ ते १० प्रवासी घेऊन जात असलेल्या ऑटो क्रमांक एमएच ३० एए १४६८ मधील अचानक वायरिंग जळाल्याने धूर निघाला. चालक राजू चक्रे याने आपले वाहन थांबवून इतर प्रवाशांना खाली उतरवून राजू चक्रे (वय वर्षे २८), अनिल गोपाल कोकणे (वय वर्षे ४८) व दिनेश गंगाधर ढवळे (वय वर्षे ३४) राहणार माना हे तिघे वायरिंग तपासत असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनिल गोपाल कोकणे हा ठार झाला तर ऑटोचालक राजू चक्रे हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर अकोला येथे उपचार करण्यात येत आहे तर दिनेश गंगाधर ढवळे हा किरकोळ जखमी झाला आहे. इतर महिला प्रवासी महामार्गाच्या कडेला बसले असल्याने मोठा अनर्थ टळला. धडकेने ऑटो रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. दिनेश ढवळे याच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश उमक करीत आहे.