शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
4
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
5
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
6
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
7
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
8
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
9
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
10
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
11
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
12
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
13
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
14
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
15
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
16
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
17
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
18
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
19
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
20
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-२०० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी - कूपन) २) भरतीया रुग्णालय - १०० डोस (सकाळी ९ ते २ ...

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-२०० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी - कूपन)

२) भरतीया रुग्णालय - १०० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१०० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी - कूपन)

३) कस्तुरबा गांधी रुग्णालय - १०० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१०० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी) (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

४) नागरी आरोग्य केंद्र, कृषिनगर (मनपा शाळा क्र. २२) - २०० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-२०० (१८ ते ४५ वयोगटांसाठी ) (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

५) नागरी आरोग्य केंद्र, अशोकनगर (आयुर्वेद दवाखाना) - १५० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१५० (१८ ते ४५ वयोगटासाठी) (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

६) नागरी आरोग्य केंद्र, नायगाव (एपीएमसी मार्केटजवळ) - १५० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-१५० (१८ ते ४५ वयोगटासाठी) (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

७) नागरी आरोग्य केंद्र, हरिहरपेठ - २०० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)

कोव्हॅक्सिन - दुसरा डोस-२०० (१८ ते ४५ वयोगटासाठी) (ऑनलाईन अपॉईंटमेंट)

८) नागरी आरोग्य केंद्र, उमरी - १५० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)

कोविशिल्ड - पहिला डोस-१२० , दुसरा डोस - ३० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी)

९) आरकेटी कॉलेज - १५० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)

कोविशिल्ड - पहिला डोस-१२० , दुसरा डोस - ३० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी)

१०) नागरी आरोग्य केंद्र, खदान (आदर्श कॉलनी, शाळा क्र. १६) - २०० डोस (सकाळी ९ ते २ पर्यंत)

कोविशिल्ड - पहिला डोस-१५० , दुसरा डोस - ५० (४५ वर्षांवरील नागरिकांसाठी)