शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मानव कल्याणासाठी उपयोगी संशोधन करावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 01:55 IST

राष्ट्रीय पेपर पोस्टर व प्रकल्प मॉडेल स्पर्धेचे उद्घाटन; अरुण शेळके यांचे आवाहन.

अकोला, दि. १0- पर्यावरणीय असंतुलनामुळे जगासमोर नवे संकट उभे राहत आहे. प्लास्टिकच्या अति वापरामुळे विघटित न होणारे खत निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत अभियांत्रिकी व तांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी रचनात्मक व मानव कल्याणासाठी उपयोगी पडणारे संशोधन करून वसुंधरेचा विकास साधावा, असे आवाहन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड .अरुण शेळके यांनी केले.बाभूळगाव परिसरातील श्री शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात केमिकल इंजिनियरिंग विभाग व इंडियन प्लास्टिक इन्स्टिट्यूटच्यावतीने ह्यकेम प्रो २ के १७ह्ण या अभियांत्रिकी व तांत्रिकी विषयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पेपर पोस्टर व प्रकल्प मॉडेल स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी अँड .शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या विश्‍वेश्‍वरैया सभागृहातील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, पुणे येथील जॉन डियरचे ज्येष्ठ तंत्रज्ञ सचिन अवताडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .के .देशमुख, केमिकल शाखा विभाग प्रमुख डॉ. पी .व्ही .थोरात, केम प्रो २ के १७ स्पर्धेचे समन्वयक डॉ. एस एन नेमाडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ तंत्रज्ञ व भारत सरकारचा उत्कृष्ट तंत्रज्ञ पुरस्कार प्राप्त सचिन अवताडे यांचा प्रा.धनंजय साकारकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.  प्रास्ताविक डॉ. पी. व्ही. थोरात, संचालन प्रा. गोपाळ झांबरे, तर आभार डॉ. एस. एन. नेमाडे यांनी मानले. यावेळी नरेश जैन, दिलीप पाटील, सुनील घोडके, विलास देशमुख , प्रा. आर. एस. जाधव, प्रा. एस. एस. तायडे, प्रा. वेले, प्रा.डी. सी. कोठारी, प्रा. एस. व्ही. खोडकर, प्रा. ए .पी गावंडे, प्रो. डी. पी. साकारकर, डॉ. मीना जवादे, शुभम नागपुरे, पूजा मुदलियार यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.स्पर्धेत ८२ मॉडेलराष्ट्रीय पातळीवर विविध महाविद्यालयातून या राष्ट्रीय स्पर्धेत विविध श्रेणीतील ८२ पेपर पोस्टर व मॉडेल प्राप्त झाले. त्यांचे परीक्षण परीक्षक आर्वी येथील डॉ. निनाद जावडे, अमरावती येथील प्रा. डी. आर. गावंडे, उद्योजक के. बी. गोरालिया, प्रा. संजय मकवाना, प्रा. श्रीकांत सातारकर, प्रा. एस. के. पाटील यांनी केले.