शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’च्या होर्डिंग्जवर उर्दू शाळेचा पत्ता

By admin | Updated: January 8, 2017 02:36 IST

कार्यालय शोधताना इच्छुकांची दमछाक.

अकोला, दि. ७- महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. मनपाची निवडणूक पहिल्यांदाच स्वबळावर लढणार्‍या ह्यएमआयएमह्ण पक्षाने शहरात लावलेले होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरले आहेत. इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी चक्क जिल्हा परिषदेच्या उर्दू मुलींच्या शाळेचा पत्ता दर्शविल्याने पक्षाचे कार्यालय शोधताना इच्छुकांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी बाह्या वर खोचल्या आहेत. तूर्तास युती किंवा आघाडीची शक्यता फेटाळून लावत राजकीय पक्षांनी ह्यएकला चलो रेह्णची भूमिका घेतल्याचे दिसून येते. नगरपालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाने युती तर काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. भारिप-बहुजन महासंघाने एमआयएमसोबत बाळापूर नगरपालिके तील तीन जागा वगळता इतर ठिकाणी स्वतंत्ररीत्या उमेदवार उभे केल्याचे चित्र होते. अर्थातच, प्रत्येक राजकीय पक्षांनी स्वत:ची ताकद अजमावल्याचे समोर आले. नगरपालिका निवडणुकीत ह्यएमआयएमह्णच्या पदरी निराशा आली असली, तरी महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याचे संकेत पक्षाचे महानगराध्यक्ष जमील खान यांनी दिले आहेत. इच्छुकांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी एमआयएमच्यावतीने जुने शहरात पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले. त्याची माहिती देण्यासाठी शहरात भले मोठे होर्डिंग्ज उभारण्यात आले. या धावपळीत होर्डिंग्जवर पक्ष कार्यालयाऐवजी चक्क जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेचा पत्ता दर्शविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीला अनेक इच्छुकांनी थेट उर्दू शाळा गाठली. कार्यालय शोधताना इच्छुकांची दमछाक होत असल्याची खमंग चर्चा शहरात सुरू आहे.मुस्लीम-दलितबहुल प्रभागांवर लक्षमहापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच स्वबळावर लढणार्‍या ह्यएमआयएमह्णने शहरातील मुस्लीम-दलितबहुल भागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. प्रभागांची पुनर्रचना होऊन त्याचे अवाढव्य क्षेत्रफळ व लोकसंख्या वाढल्याने एमआयएमकडून मुस्लीम व दलित असा प्रयोग होण्याची दाट चिन्हं आहेत. हा प्रयोग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप-बमसंसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.आम्ही अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली असून, १४ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत आहे. होर्डिंग्जवर पक्ष कार्यालयाचा पत्ता टाकणे अपेक्षित होते. तांत्रिक चूक झाली असून, त्यामध्ये तातडीने दुरुस्ती केली जाईल.-जमील खान, महानगराध्यक्ष एमआयएम.