शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील रस्ते मॅपिंगचा अद्ययावत अहवाल मागवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:15 IST

जिल्ह्यातील रस्ते मॅपिंग, मागासवर्ग वस्ती मॅपिंगचा अद्ययावत अहवाल तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी दिले.

अकोला: जिल्ह्यातील रस्ते मॅपिंग, मागासवर्ग वस्ती मॅपिंगचा अद्ययावत अहवाल तयार करा, सोबतच बांधकामाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईचा अहवाल तयार करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी विभागप्रमुखांना सोमवारी आढावा बैठकीत दिले.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात विविध विषयांची आढावा सभा पार पडली. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. सभेमध्ये बांधकाम विभागाने रस्ते मॅपिंग प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करावा, बांधकाम विभागाची मंजूर कामे करताना कार्यादेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाºया कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केल्याचा तसेच वसुलीचा प्रगती अहवाल सादर करणे, समाजकल्याण विभागाने मागासवर्गीयांच्या वस्ती मॅपिंग अहवाल सादर करावा, सर्व विभागांनी सर्व योजनेचे उपयोगीता प्रमाणपत्र ८ मे पर्यंत सादर करावे, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीचा अहवाल मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे सादर करावा, ३३ कोटी वृक्ष लागवडीचे खड्डे १० मे पर्यंत पूर्ण करणे, डेटा अपलोडिंग करणे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाचे १०० टक्के फोटो अपलोडिंग करणे, मान्सूनपूर्व पाणी नमुने तपासणी उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करणे यासह विविध विषयाचा बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जगदीश मानमोठे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष पाटील, राजेंद्र भटकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय उंबरकार, चक्रनारायण, श्रीमती चंदन, खारोडे, मसराम यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद