शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आज अकोट बंद

By admin | Updated: May 23, 2017 00:55 IST

सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याचा निषेध; विविध संघटनांचे एसडीओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: प्रबोधनकार, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीवर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच महाराजांना पोलीस संरक्षण देण्याबाबतचे निवेदन २२ मे रोजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. विविध संघटनांनी महाराजांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कठोर कारवाईकरिता आज २३ मे रोजी अकोट शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मुंबई येथील नायगाव दादर परिसरात कार्यक्रम संपल्यानंतर सत्यपाल महाराज यांच्यावर कुणाल जाधव याने चाकूने जीवघेणा हल्ला केला. महाराज गंभीर जखमी झाले, कार्यकर्त्यांच्या समयसूचकतेने महाराजांचे प्राण वाचले. हा जीवघेणा हल्ला पाहता महाराजांचा खून करण्याचा कुणाल जाधव याचा हेतू असल्यामुळे त्याच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व प्रबोधनाचे कार्य अधिक जोमाने होण्याकरिता पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सदर निवेदन शहरातील विविध पुरोगामी विचाराच्या संघटना, सामाजिक संस्था यांनी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत दिले.