शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात १२0 गावांतील पाणी पिण्यास अयोग्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 01:48 IST

आरोग्य विभागाचे सर्वेक्षणात १५९ पाणी नमुने दूषित आढळले.

संतोष येलकरअकोला, दि. १0 : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत गत जुलैमध्ये जिल्ह्यातील गावागावांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पाणी नमुने घेण्यात आले. पाणी नमुने तपासणीच्या अहवालानुसार १२0 गावांमध्ये १५९ पाणी नमुने दूषित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील १२0 गावांतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याची बाब समोर आली आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचार्‍यांकडून जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात ३0 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ८२९ गावांमध्ये पाणीपुरवठय़ाच्या स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये संबंधित गावांमध्ये ९८३ पाणी नमुने घेण्यात आले. पाणी नमुने तपासणीचा अहवाल प्रयोगशाळेमार्फत जुलैअखेर जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात १२0 गावांमध्ये १५९ पाणी नमुने दूषित आढळून आले. त्यामुळे पाणी नमूने दूषित आढळून आलेल्या १२0 गावांमध्ये पिण्याचे पाणी अयोग्य असल्याची बाब समोर आली आहे.दूषित पाणी नमुने आढळलेली गावे!तालुका           गावे अकोला            ४८ आकोट              0९ बाळापूर            १५बाश्रीटाकळी       0९मूर्तिजापूर          १0पातूर                २१तेल्हारा              0८...................एकूण             १२0अशी आहेत दूषित पाण्याचे नमुने!जिल्ह्यातील १२0 गावांमध्ये १५९ पाणी नमुने दूषित आढळून आले. त्यामध्ये अकोला ५५, बाश्रीटाकळी ३0, आकोट ८, तेल्हारा १0, बाळापूर २0, पातूर २३ व मूर्तिजापूर तालुक्यात १३ पाणी नमुने दूषित आढळून आले.