शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात इसमाने शेतीचे साहित्य जाळले!

By admin | Updated: May 19, 2017 20:04 IST

अंदुरा : येथे अज्ञात इसमाकडून लावण्यात आलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर पाइप, तर दोन शेतकऱ्यांची केबल चोरीची घटना १९ मे रोजी पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंदुरा : येथे अज्ञात इसमाकडून लावण्यात आलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर पाइप, तर दोन शेतकऱ्यांची केबल चोरीची घटना १९ मे रोजी पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.तळेगाव (डवला) शेतशिवारात असलेल्या अंदुरा येथील अल्पभूधारक शेतकरी बेलाबाई भगतसिंग राजपूत यांच्या गट नं. १७ मधील शेतात ठेवलेल्या ३० स्प्रिंकलर पाइप व तीन एकरातील ठिंबक सिंचनाच्या नळ्या, तर शेतकरी ध्रुपदाबाई रामभाऊ चितोडे यांच्या गट नं. १८ मधील यांचे २७ स्प्रिंकलर पाइप यांच्यावर अज्ञात इसमाकडून शेतातील काडीकचरा टाकून आग लावण्यात आली. तसेच गट नं. १९ मधील शेतकरी सुरेश वासुदेव बोरवार व शेतकरी सुनील वासुदेव वानखडे यांच्या शेतातील २४० फूट केबलची चोरी करण्यात आली. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे दीड लाखांचे नुकसान झाले. सदर घटनेतील शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. तसेच या परिसरात नेहमीच होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.