शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकाम; मुदत संपली

By admin | Updated: June 1, 2017 01:36 IST

बिल्डर लॉबीचे म्होरके नवीन जुगाडाच्या प्रयत्नात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महानगरपालिका नगररचना विभागतर्फे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बजाविलेल्या १८६ अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरला देण्यात आलेली ६० दिवसांची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता बिल्डर लॉबीचे म्होरके काही नवीन जुगाड करता येतो काय, याच प्रयत्नात आहेत. ३१ मेपर्यंत बिल्डरला यासंदर्भात मुदत देण्यात आली होती.अकोला शहरात बांधकाम करणाऱ्या १८६ लोकांना नोटिस बजावून ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या नोटिसला न जुमानता अनेकांनी आपले बांधकाम सुरूच ठेवले. अवैध बांधकाम करणाऱ्या इमारतींवर आता महापालिका अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई होण्याचे संकेत आहेत. वेळप्रसंगी अनेकांवर फौजदारी कारवाईदेखील होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या नगररचना विभागद्वारा मंजूर नकाशाच्या चारपटीने जास्त बांधकाम करण्यात आले. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी सर्वांना नोटिस बजावून काम बंद करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, विद्यमान महापालिका आयुक्त अजय लहाने यांनीदेखील तीच री पुढे ओढून शहरातील बिल्डरांना बांधकाम न करण्याचा दम दिला. यानंतर अनेक ठिकाणी शहरामध्ये अपार्टमेंट, हॉस्पिटल, खासगी इमारती आणि व्यापारी संकुलांचे बांधकाम सुरूच राहिले.महापौर विजय अग्रवाल आणि मनपा आयुक्त अजय लहाने यांनी ‘क्रेडाई’ पदाधिकाऱ्यांची आणि १८६ बांधकाम करणाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविली होती. त्यात ३१ मेपर्यंत अवधी देण्यात आला होता; मात्र त्याचा लाभ कुणाला घेता आलेला नाही. नवीन ‘एफएसआय’नुसार नकाशा मंजुरीसाठी टाकणाऱ्यांची संख्या वाढली नाही.