शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

सेवानिवृत्त कर्मचा-याकडे लाखोची बेहिशेबी मालमत्ता

By admin | Updated: March 4, 2015 01:57 IST

आरोपीला अटक; वाशिम जिल्ह्यातील घटना.

वाशिम : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वर्ग दोनच्या एका सेवानवृत्त कर्मचार्‍याकडे जवळपास ६0 लाख रूपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत हा उघडकीस आले असून, याप्रकरणी आरोपीस मंगळवारी अटक करण्यात आली.मालेगाव येथील रामकिशोर शंकरलाल जयस्वाल यांनी उत्पादन शुल्क विभागाचे सेवानवृत्त निरिक्षक रामराव राजाराम शाहाकार यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली होती. त्यानुसार शाहाकार यांच्या संपत्तीची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वाशिम येथील पोलीस निरिक्षक विलास आर. पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी १४ जुलै २0१४ ते ३ मार्च २0१५ या कालावधीत शाहाकार यांच्या संपत्तीची चौकशी केली. या चौकशीमध्ये शहाकार यांच्याकडे ५८ लाख २८ हजार ३७४ रूपयाची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. ही बेहिशेबी मालमत्ता शाहाकार यांनी ज्ञात व कायदेशीर मार्गाने कमाविलेल्या उत्पन्नापेक्षा ११७ टक्के जास्त आहे. याप्रकरणी शाहाकार यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करून, मंगळवारी अटक करण्यात आली.